Lockdown Memes: मुख्यमंत्र्यांचा लॉकडाउन घोषणेनंतर मिम्स चा पाऊस

0
Lockdown Memes: मुख्यमंत्र्यांचा लॉकडाउन घोषणेनंतर मिम्स चा पाऊस
Share

Lockdown Memes नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यास कारण म्हणजे आज महाराष्ट्र लॉकडाउन ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवारपासून (दि.14) रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

बुधवार पासून पुढचे 15 दिवस संचारबंदी (144) लागू करण्यात आली आहे. यात कारण नसताना बाहेर पडता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कडक निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली.

लॉकडाउन घोषणेनंतर सोशल मीडियावर मिम्स चा पाऊस पाहायला मिळाला. आपल्यासाठी काही निवडक Lockdown Memes आम्ही घेऊन आलो आहोत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.