Maharashtra Lok Sabha Candidate List 2019, Lok Sabha Election Date in Maharashtra

0
Maharashtra Lok Sabha Candidate List 2019, Lok Sabha Election Date in Maharashtra

Maharashtra Lok Sabha Candidate List 2019 Delcalred.

 

Maharashtra Lok Sabha Candidate List 2019:

ncp lok sabha Candidate List 2019

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ मध्ये सध्या काँग्रेस पक्षाने ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने १० उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची बहुजन वंचित आघाडी ने आपली पहिली १९ उमेदवारांची लिस्ट जाहीर केली आहे. आघाडी-युती ला विरोध दर्शवत संभाजी ब्रिगेड ने आपले २ उमेदवार घोषित केले आहेत. आघाडी मध्ये येणार की नाही हे अजुन नक्की नसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना चे राजू शेट्टी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ने राजू शेट्टी यांनी उमेदवारी घोषित केली आहे. अजून बाकीच्या जागांवर महाराष्ट्र लोकसभा उमेदवार घोषित केले जाणार आहेत. भाजप-शिवसेना युती च्या जागा अजुन घोषित करणे बाकी आहे.

Maharashtra lok sabha Candidate List 2019, NCP lok sabha Candidate List 2019, Lok Sabha Candidate 2019, Congress lok sabha Candidate list 2019, Vanchit Bahujan Aghadi Candidate list, Maharashtra lok sabha Election 2019 Date, Shivsena lok sabha Candidate 2019, BJP lok sabha Candidate 2019

MAHARASHTRA LOK SABHA CANDIDATE LIST DISTRICT WISE 2019

अ.क्र. मतदारसंघ काँग्रेस CONGRESS CANDIDATE LIST
1 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) डॉ. नामदेव उसंडी
2 नागपूर नाना पटोले
3 उत्तर मध्य मुंबई प्रिया दत्त
4 दक्षिण मुंबई मिलिंद देवरा
5 सोलापूर (अ.जा.) सुशीलकुमार शिंदे
अ.क्र. मतदारसंघ NCP CANDIDATE LIST राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
1 ठाणे आनंद परांजपे
2 जळगाव गुलाबराव देवकर
3 सातारा छत्रपती उदयनराजे भोसले
4 कोल्हापूर धनंजय महाडिक
5 कल्याण बाबाजी पाटील
6 बुलढाणा राजेंद्र शिंगणे
7 परभणी राजेश विटेकर
8 उत्तर पूर्व मुंबई संजय दीना पाटील
9 रायगड सुनील तटकरे
10 बारामती सुप्रिया सुळे
11 मावळ पार्थ पवार
12 नाशिक समीर भुजबळ
13 शिरूर अमोल कोल्हे
14 लक्षद्वीप महमंद फैजल
अ.क्र. मतदारसंघ VANCHIT BAHUJAN AGHADI LIST बहुजन वंचित आघाडी
1 उस्मानाबाद अर्जुन सलगर
2 वर्धा अॅड धनराज वंजारी
3 माढा अॅड. विजय मोरे
4 हातकणंगले ओलेमा
5 धुळे कमाल हाश्मी
6 अमरावती (अ.जा.) गुणवंत देवपारे
7 सांगली जयसिंग शेंडगे
8 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) डॉ. रमेश गजबे
9 जालना डॉ. शरद वानखेडे
10 बारामती नवनाथ पडळकर
11 रावेर नितीन कांडेलकर
12 यवतमाळ-वाशिम प्रा. प्रविण पवार
13 नांदेड प्रा. यशपाल भिंगे
14 बीड प्रा. विष्णू जाधव
15 बुलढाणा बळीराम सिरस्कार
16 औरंगाबाद बी जी कोळसे-पाटील
17 लातूर (अ.जा.) राम गारकर
18 पुणे विठ्ठल सातव
19 सातारा सहदेव आयवळे
अ.क्र. मतदारसंघ Sambhaji Brigade Candidate List संभाजी ब्रिगेड
1 माढा विश्वंभर काशीद
2 सोलापूर (अ.जा.) श्रीमंत मस्के
अ.क्र. मतदारसंघ SWABHIMANI SHETKARI SANGHATNA स्वाभिमानी शेतकरी संघटना
1 हातकंगगले राजू शेट्टी

Lok Sabha Election 2019 Date in Maharashtra

महाराष्ट्र लोकसभा मतदान चार टप्प्यात होणार आहे

पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार आहे.

पहिला टप्पा- जिल्हे First Phase District Maharashtra

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम

दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान

दुसरा टप्पा जिल्हे Second Phase District Maharashtra

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान

तिसरा टप्पा जिल्हे Third Phase District Maharashtra

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

चौथा टप्पा जिल्हे Fourth Phase District Maharashtra

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई

Loksabha Election Candidate Application Date लोकसभा जागेसाठी उभे राहण्यासाठी अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून सुरू होणार आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 March

लोकसभा उमेेेदवार अर्ज छाननी तारीख – 26 March

उमेदवार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 March

Loksabha Election Date लोकसभा मतदान तारीख – 11 April 2019

Loksabha Election Result निकाल – 23 May 2019

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठा जातीचा दाखला कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया

आधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे?

India’s unemployment rate rose to a 45 years high, hit 6.1 %

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.