महाराष्ट्र अनलॉक 5: काय सुरु, काय बंद राहणार?

0
महाराष्ट्र अनलॉक 5: काय सुरु, काय बंद राहणार?
Share

महाराष्ट्र अनलॉक 5 ची नियमावली महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात हॉटेल रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता 5 ऑक्टोबर पासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे.

महाराष्ट्र अनलॉक 5 काय सुरु? काय बंद?

काय सुरु?

  • राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
  • राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा
  • अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी
  • मुंबई डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाला परवानगी
  • पुणे विभाग लोकल ट्रेन सुरू होणार
  • ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाहीत
  • मुंबई महानगर प्रदेश लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी

काय बंद?

  • सिनेमा हॉल बंद राहणार
  • स्वीमिंग पूल बंद राहणार
  • मनोरंजन पार्कस, थिएटर, सभागृहे
  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद
  • मेट्रो वाहतूक बंद
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

मुंबई डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे विभाग लोकल ट्रेन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.