मिस वर्ल्ड २०१७ मध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या मानुषी छिल्लर चा २ वर्षांपूर्वीचा विडिओ सध्या वायरल होत आहे. तिच्या सौंदर्याने संपूर्ण जग भाळून गेले आहे
भैरवी गोस्वामी ने मानुषी छिल्लर चा हा विडिओ ट्विटर वर टाकला असून हा व्हिडिओ मानुषी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असतानाचा आहे. व्हिडिओत मानुषी म्हणते की, ‘देशभरातून झालेल्या वैद्यकीय परीक्षेतून माझी निवड झाली. मी काही १२ तास अभ्यास करणाऱ्यांपैकी नाही. मी १२ वीमध्ये असतानाच आयईपीएमटीच्या अभ्यासाची सुरूवात केली होती. वैद्यकीय परीक्षांमध्ये सर्वात कठीण काही वाटते तर ते फिजिक्स असते, त्यामुळेच तेव्हा मी रवी सरांकडे फिजिक्सच्या क्लासला जायचे.त्यात तिने रवी सरांचे आधारही मानले.
तर पाहुयात तो व्हिडिओ
Miss Chillar #MissWorld2017 2yrs ago pic.twitter.com/q5LaP4E6ub
— Bhairavi Goswami (@bhairavigoswami) November 21, 2017
हे बघून काही मुली अजूनही मिस वर्ल्ड २०१९ ची तयारी नक्कीच करू शकतात याची खात्री झाली ??