Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook Twitter | Marathi Vinod

3
Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook Twitter | Marathi Vinod
Share

Marathi Jokes, Funny Pictures, Jokes in Marathi, Marathi Jokes For Facebook, Facebook Marathi Jokes, Marathi Vinod, Marathi Chutkule, Latest Marathi Jokes, Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.

थंडीत चेहऱ्याला पावडर लावली की “

खारा शेंगदाणा” झाल्यासारखं वाटतं???


हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.

नवरा: लग्न करू नको रे बाबा!!! ????


तो:हल्ली शायरी बंद?

मी:नाही,जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं

तो:विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं

मी:ते ‘वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?


Jokes in Marathi: ह्या हिवाळ्यातला सर्वात पहिला सुविचार :- शंभर घोंगड्यां पेक्षा दोन तंगड्यां मध्ये जास्त ऊब असते.


पाहुण्यांना ग्रीन टी पाजणयाचे 3 फायदे..

1) ते आपल्याला मॉडर्न समजतात

2) दुधाचा खर्च वाचतो आणि

3) ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत..


Latest Marathi Jokes

कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले , का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस? ….

काय नाय,

आमच्या सिनिअर नी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,
तिसरं द्यायचं!

कस्टमर इम्म्प्रेस होतंय….

??????


काही मुलींच्या पर्स एवढ्या मोठ्या असतात..

समजतच नाही,

शॉपिंग ला जातात की,

गावात कुठं पीठ मागायला जातात…


Election Jokes | Marathi
Election Jokes Marathi


Puneri Jokes
Puneri Jokes, Punekar Jokes


Jokes in Marathi
Pune Jokes funny, Punekar Jokes


Election Jokes in Marathi

आचारसंहिता म्हणजे का?

जनतेने नेत्याच्या पाया पडणे बंद होऊन नेते जनतेच्या पाया पडण्याच्या कालावधी याला आचारसंहिता असे म्हणतात 

election jokes in marathi

Marriage Jokes Marathi
marriage jokes marathi


Funny Whatsapp Jokes in marathi With Images

Whatsapp Marathi Vinod

 • तुम्ही कितीही संत किंवा सज्जन असो… . . . . . सिंहगड रोड ते हडपसर प्रवास करा.. . . तोंडातून एकजरी शिवी नाही दिली तर तुम्ही सज्जन..
 • थंडी येत आहे म्हणून 1 नोव्हेंबर पासून आपले नाक आधार कार्डशी लिंक करा ? ? ? नाहींतर तर नाक बंद होऊं शकतं ??????? – आपलच केंद्र सरकार

Must Read for More Funny Content:

Whatsapp Marathi Funny Messages

 • दिवाळीनंतरचे 8 दिवस खूप त्रासदायक असतात ? बायकोकडे नाष्टा मागितला की तिचं एकच उत्तर “आधी तो फराळ संपवा” ??
 • जर दिवसाला तुम्हाला 1gb डेटा पुरत नसेल तर याचा अर्थ तुम्ही भयंकर बेरोजगार आहात….????????

latest Marathi jokes from Whatsapp, Facebook ,Twitter

 • “बघून घेईन” ? म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो ” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा….???
 • वाढत्या थंडीचा जोर पाहून …… . . . . . . . . . . माझं पांघरूण मला म्हणालं….. . . . . . . काय भावा या वर्षी पण एकटाचं व्हयं..?? ? ????

latest Marathi jokes from Facebook

 • देवा मला आपल्यातले “परके” कोण आणि परक्यातले “आपले” कोण हे ओळखायचे आहे तर काय करू ? देव – ग्रामपंचायत निवडणूक लढव…? ????
 • ज्याप्रमाणे पापाचा घडा भरला कि मृत्यू होतो त्याचप्रमाणे आनंदाचा घडा भरला कि लग्न होतं ! – एक थोर विचारवंत ??????

latest Marathi jokes from Twitter

 • नोकरीला लागलेला मित्र व लग्न झालेली मैत्रीण …. . . . . हात केला तर फक्त हसून जातात, . . पण थांबत नाहीत…!! ?
 • राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनंती , बायकांना माहेरी जाईपर्यंत संप मागे घ्यावा. नंतर महिनाभर पाठिंबा देऊ !! रोज ?बसु संघटना.
 • देशात “विकास” नाही आला पण विकास ची बहीण “मंदा” आली. तिला सगळे प्रेमाने “मंदी” म्हणत आहेत… . . मंदी.. ?????
 • दिवाळीचा फराळ बनवताना बायकोला मदत केल्याचे फोटो फेसबुकवर व्हाट्सअँप टाकून दुसऱ्यांच्या सुखी आयुष्याचे कडबोळे करू नये, ही विनंती…… ????
 • हप्ता चुकल्यास पटरी सकट बुलेट ट्रेन ओढून नेल्या जातील..? ___ जपान सरकार..???
 • बायकोचे पाय चेपणे ही शिक्षा की नशीब? बायको स्वतःची असेल तर शिक्षा आणि दुसऱ्याची असेल तर नशीब ?????..
 • मला पाच मिनिटं निवांत झोपू द्या असं सांगितल्या नंतरही, घरचे मला त्या पाच मिनिटात दहा वेळा उठवतात…???
 • तो श्रावण नसतानाही खातो, तो श्रावणातही खातो, नॉनव्हेज आवडणाऱ्याचा धर्म नसतो साहेब!!!????????
 • एक शंका होती विचारू का? . . . . .. . ‘वाघ बकरी’ चहा श्रावणात चालतो का ? . [सहज, आपली एक शंका ] ????
 • जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा आणि मार खा….. ?????????

Whatsapp Marathi Jokes free download

 • प्रेयसी रागाने: तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले, मी बरबाद झाले हलकटा. . . . . प्रियकर: मग मी काय तुझ्या प्रेमात सरपंच झालो का झीपरे !!
 • “पित्राच्या” जेवनाला लोक लहानांना पाठवतात. आणि आखाडाच्या म्हणतात मलाच जाव लागेल, नाहितर त्यांना राग येईल. हैप्पी आखाड भाऊ वाढ मऊ मऊ
 • बेवडा रेल्वे पटरीमध्ये उभा होता लोक: अरे मरायचंय का भाऊ ? बेवडा : हट, आता तुमचा भाऊ, Subway Surfer खेळणार
 • आई : किचन मधून छोटी प्लेट आण जरा. मी : कुठे आहे? दिसत नाहीये आई : गॅस ची शेगडी दिसतेय का? मी : हो आई : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात मग दिसेल
 • तो: साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पॉल्युशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजुन काही राहिलय ?          साहेब : अरे पण गाडी कुठाय,                                                                                                                                                          तो: तुम्ही दिस्लात म्हणून मागं पार्क करून आलोय, कागदपत्र चेक करून घेतले, आता आणतो गाडी

Jokes For Whatsapp In Marathi

Marathi Jokes 2019

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कमवू नये. आजारी पडू इतके खाऊ नये. कर्ज होईल इतके खर्चू नये. आणि भांडण होईल इतके बोलू नये.

मुलगी : आई, अँडमिशन फॉर्मवर ओळख पटवण्याची खूण (Identification Mark) म्हणून काय लिहू? आई : ‘उजव्या हातात मोबाईल’ असं लिही..

उन्हाळ्यात घराबाहेर, खिडकीत पक्षांना पाणी ठेवून प्राणी दया दाखवणारे …. आता गटारी निमित्त कोंबड्यांना सळो कि पळो करून सोडतील

संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात पण पप्पा कधी नाही दाखवत ? . . . . . . . . . का ? ते निरमा लावतात का ?

ISRO: Are you there ? Vikram Lander :

ISRO: Please respond Lander :

ISRO: Hello??

Lander:

ISRO: ती तुझा नंबर मागत होती..

Lander: कोण कोण..?

Lockdown Marathi Jokes 2020

लग्नाच्या तारखा सांगणाऱ्या लोकांनी कृपया
लॉकडाऊन निघाल्यानंतर किमान 2 महिने तारखा आहेत असे सांगावे…
बिचारे अनेकजण खूप तडफडत आहेत…

आता झोप पण एवढी झाली आहे की,

स्वप्न तर पडत आहेत , त्यासोबत जाहिराती पण दिसायला लागल्यात…

Lockdown Jokes in Marathi

We have all Lockdown Jokes in Marathi in this article.

सध्या मी बाजारात आहे, इथे एक मुलगा पोलिसांचा मार चुकावायला गेला आणि गटारा मध्ये पडला

सगळे लोक बघून मोठयाने हसायला लागले, पण मी अजिबात नाही हसलो

आता घरी जाऊन आंघोळ करतो

पत्नी : तुम्ही फार भोळे आहात तुम्हाला कुणीही

सहज वेड्यात काढू शकेल.

पती : सुरुवात तर तुझ्याच बापापासून झालीय.

रमेश – १७ मे नंतर लॉकडाउन संपेल वाटतेय.. तुला काय वाटतेय?

सुरेश – लॉकडाउन संपला तरीही मी चौथा लॉकडाउन स्वत: घेणार..

रमेश – असं का?

सुरेश – अरे सवय झाली आहे.. आणि त्यात सरकार म्हटले तरी ४२ डिग्री तापमानात बाहेर नाही निघणार… मग झाला ना चौथा लॉकडाउन

जेव्हा वाटायला लागते सर्व काही व्यवस्थित चालूं आहे,

तेव्हाच हेडफोन एका बाजूने चालायचा बंद होतो..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन हसण्यासाठी:

SHORT AND FUNNY JOKES : Jokes | Top 50

Hilarious Tweets From 2017 Only Indians Will Understand

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.