Now Marathi Status are trending on WhatsApp, Facebook and Instagram. Everyone want New Marathi Status everyday to upload on the Social Media.
So we have gathered All New Marathi Status on Life, Marathi Status on Attitude, Marathi Status Love, Marathi Status for WhatsApp, WhatsApp Status Marathi
Marathi Status
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
तुम्ही कितीही पात्र असला तरीही, एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकता.
हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो
आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे, Taste केले तरी वितळते, Waste केले तरी वितळते, म्हणून ते Taste करायला शिका.
ना कोणाच्या अभावामुळे जगतो,
✌ना कोणाच्या प्रभावामुळे जगतो
🔥आरे जिंदगी आमची आहे
✌ बस आम्ही आमच्या 👊रुबाबात जगतो
शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे
Marathi Status on Life
आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.
कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.
आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का !
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल, आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघितली आहेत.
दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही भले साधत असतो.
मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
Marathi Status on Attitude
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …
लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!
अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल…
नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पण नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहिजे..
कुणी चुकला की आम्ही ठोकलाच !!
पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.
प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.
माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…
सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!
सोडुन जायचे असेल तर BINDASS जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
Marathi Status Love
कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वासघात करतात हो…
एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा
प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय..
ती म्हणाली वेडा आहेस तू,
मी म्हणालो हो गं फक्त तुझ्यासाठी.
माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…माझ्यावर मरणारेही खूप आहेत.
जर खर प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__
आवडलाच तर ते खर प्रेम नाही.
आयुष्य भरासाठी ठेव ना मला
तुझ्या सोबत कोणी विचारलं तर
सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे
पण तोपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे
खूप सोप्प असत कुणावर प्रेम करण पण
अवघड असत ती व्यक्ति आपली होणार
नाही है माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण..
आजकाल दोस्ती तुटत नाय डायरेक्ट BLOCK होते
तुझं-माझं नातं है असचं रहाव…
कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं…
Kadak Marathi Status
जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….
नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.
माझ्याशी नडेल तो नरकात सडेल…
बस झालं….आता जशी दुनिया तसा मी…
आम्ही मराठी दिसतोच सुंदर…
सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही, तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.
Facebook Comments in Marathi, Funny Shayari Comments
Royal Marathi Status
उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?
वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!
कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो आणि आजपण…
पाण्यासारखा स्वभाव आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड.
जर आपल्याकडे सुद्धा अशेच प्रसिद्ध Marathi Status असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा. आपले Famous Status आम्ही प्रकाशित करू.
Status आवडले असतील तर शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा पुन्हा भेट देत रहा.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- NETIZENS ARE AGAIN TROLLING ANANT AMBANI, MEMES ARE GOING VIRAL
- NETIZENS TROLLED SHAHRUKH KHAN, MEMES ON ZERO FIRST LOOK WENT VIRAL