महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा ; राज ठाकरेंचे मोदींना पत्र

0
महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा ; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
Share

महाराष्ट्रातील कोव्हिडचा वाढत्या प्रादुर्भावावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधी मा.राजसाहेब ठाकरे ह्यांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना एक पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत.

प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोना चा प्रभाव महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे.

सदर पत्रावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कार्यवाही करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.