मोदी सरकारची ६ वर्षे यावर भाजप कडून चित्रफित प्रदर्शित

0
मोदी सरकारची ६ वर्षे यावर भाजप कडून चित्रफित प्रदर्शित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला येऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या नवीन योजना, अनेक पप्रकल्प व लोकहितासाठी केलेली कामे याचा व्हिडिओ भाजप च्या अधिकृत सोशल मिडिया पेज वर प्रसारित केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देश हितासाठी काय करत आहे हे दाखवले आहे.

व्हिडीओ:

मोदी सरकारच्या ६ वर्षाच्या कारकिर्दी बद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंट मध्ये लिहा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.