विजय चव्हाण यांचे मोरूची मावशी नाटक पहा….

0
विजय चव्हाण यांचे मोरूची मावशी नाटक पहा….

विजय चव्हाण यांनी साकारलेली मोरूची मावशी आजपर्यंत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले मोरूची मावशी हे विनोदी नाटक विजय चव्हाण यांच्या अभिनयाने चांगलेच गाजले होते. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी त्यात काम केले होते.

विजय चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या या नाटकाची सर्वांना आठवण आली नसेल तर नवलच… त्यासाठी आम्ही आपल्यासाठी हे नाटक घेऊन आलो आहोत.

मोरूची मावशी नाटक । Moruchi Mavshi Full Natak

आपल्याला नाटक आवडल्यास हि पोस्ट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

आता तूच धाव रे रामा……! | बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र आणि मिसळ….!

फिफा विश्वचषक फॅन्स: फिफा विश्वचषक स्पर्धेत वायरल झालेल्या सुंदर फॅन्स चे फोटो

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.