आतापर्यंत ९ ऑगस्ट हि तारीख #ऑगस्ट_क्रांती_दिन म्हणून ओळखली जायची
आता#मराठाक्रांती_दिन म्हणूनच ओळखली जाणार,
मुंबईत मराठ्यांचे वादळ धडकणार? pic.twitter.com/Etx0yYDjPX— #MumbaiMKM (@MarathiTw) August 3, 2017
सखल मराठा समाज ९ ऑगस्ट क्रांतिदिन दिवशी मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबई येथे काढणार आहे. हा मोर्चा होऊ नये यासाठी राजकीय हालचाली सुद्धा चालू झाल्या आहेत. या मोर्चानंतर मराठा समाजाला काय न्याय मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
९ ऑगस्ट रोजीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रभावी नियोजनासाठी सर्व महाराष्ट्रातील आयोजकांची बैठक शिवाजी मंदिर दादर येथे यशस्वी संपन्न झाली. pic.twitter.com/USEDsETbSx
— मराठा क्रांती मोर्चा (@RtMaratha) August 3, 2017
तारीख: ९ ऑगस्ट,
स्थळ: मुंबई#क्रांतीमोर्चा #MKM pic.twitter.com/O7LJ3OrlDC— मऱ्हाटीचिये नगरी (@MarathiRT) August 2, 2017
या मोर्चाला सोशल मिडिया मधुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सर्व मराठा बांधवानी या मोर्चासाठी मिळेल टे वाहन पकडून मुंबई ला पोहोचावे हे आवाहन करण्यात येत आहे.
खूप लढलो मातीसाठी, एक लढा माझ्या जातीसाठी.
9ऑगस्ट #MumbaiMKM#मराठाक्रांतीमोर्चा pic.twitter.com/zLeCAGOlx0— Anil Shinde (@AnilShinde5678) July 30, 2017