नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतातील पहिली मुंबई आणि पुणे इलेक्ट्रिक बस सेवा सुरू

0
नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतातील पहिली मुंबई आणि पुणे इलेक्ट्रिक बस सेवा सुरू

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबई ते पुणे दरम्यान इलेक्ट्रिक बस सेवा चे उद्घाटन झाले.

मुंबई आणि पुणे इलेक्ट्रिक बस सेवा

मित्र मोबिलिटी सोल्यूशन द्वारे निर्मित ४३ आसन क्षमतेची लक्झरी मुंबई आणि पुणे इलेक्ट्रिक बस सेवा रोज धावणार आहे. एकाच चार्जिंग मध्ये ही बस ३०० किमी धावते त्यामुळे दोन शहरांमध्ये दररोज एकच बस दोनदा चालविली जाईल. प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स या कंपनी ने या इलेक्ट्रिक बस विकत घेतल्या आहेत.

जवळपास १३०० इलेक्ट्रिक बसेस आधीच सुरू आहेत. ही सेवा दुसऱ्या शहरांमध्ये लवकरच सुरू होईल. नितीन गडकरी म्हणाले की, देशातील महामार्गांवर इलेक्ट्रिक बसेस मोठ्या संख्येने धावाव्यात यासाठी ४-५ वर्ष प्रयत्न केले आहेत.

ते म्हणाले की, विविध महामंडळे, राज्य सरकारी कॉर्पोरेशन आणि खासगी ऑपरेटर यावर्षी सुमारे १०००० इलेक्ट्रिक बसेस मागवू शकतात. “आम्ही ई-हायवे तयार करण्याची योजना आखली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

सविता भाभी…तू इथंच थांब” पोस्टर्स मुळे पुण्यात खळबळ, कोणी लावले पोस्टर्स?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.