कॉर्पोरेट जगताला मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या याच मुंबईच्या डबेवाल्यांनी तब्बल १२६ वर्षानंतर प्रथमच आज बंद झाला आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणायला हरकत नाही.
१९८९ साली झालेल्या अण्णासाहेब पाटलाच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात यांनी सहभाग घेतला होता. जवळपास ९०% माथाडी कामगार हा मराठा आहे. कधीही सुट्टी न घेणारा मुंबईचा डब्बा, आजपर्यत मुंबईचे डब्बे बंद हा प्रकार अपवादानेच घडला आहे. मुंबई, पुणे, नाशिक ईत्यादी भागातून माथाडी कामगार सहभागी माथाडी कामगार जे डोक्यावर वजन वाहतात. मुंबईच्या डबेवाल्यांनी मराठा मोर्चात भाग घेण्याचे ठरविले आहे. मराठा हे पैशाने सधन असतात याचा खरच विचार केला पाहिजे. कुटूंबासहीत लाखाच्यावर माथाडी कामगार मोर्चात सहभागी होणार.
कधीही सुट्टी न घेणारा मुंबईचा डब्बा १२६ वर्षानंतर होणार पहिल्यांदाच बंद…
