Naal Movie Leaked Online, Piracy कॉपी इंटरनेट वर उपलब्ध

1
Naal Movie Leaked Online, Piracy कॉपी इंटरनेट वर उपलब्ध

नाळ चित्रपट (Naal Movie) लीक, Piracy कॉपी इंटरनेट वर सर्वत्र उपलब्ध

Naal Movie Leaked Online

नुकताच प्रदर्शित झालेला नाळ चित्रपट (Naal Movie) ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु या चित्रपटावर एक अडचण आली असून त्याची Piracy Copy टोरेन्टस च्या अनेक वेबसाइट वर लीक झाली आहे. Naal Festival Copy म्हणून हि HD कॉपी कोणीही सहज डाउनलोड करू शकतो अशी उपलब्ध आहे. सिनेसृष्टी रसिकांकडून यावर बंदीची मागणी होत आहे.Naal movie download Youtube

मराठी सिनेसृष्टीत अशाप्रकारे पायरसी कॉपी करणे काही नवीन नाही गोष्ट नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट ची सुद्धा अशीच Piracy कॉपी नेटवर पसरल्याने नागराज मंजुळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या Piracy चा फटका पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांना बसत आहे. यावर अधिकृतपणे कोणतेही वृत्त आले नसले तरी नेटवर हि कॉपी चांगलीच डाउनलोड केली जात आहे. आता यावर Zee Studios आणि नागराज मंजुळे काय पाऊले उचलतात हे पाहावे लागेल. या कॉपीवर Censored Copy लिहिलेले असून ती नक्की कोठून लीक झाली याचा उलगडा पोलीस करू शकतील का हे पाहावे लागेल. यामागे नक्की कोण आहे हेसुद्धा शोधणे गरजेचे आहे.

सध्या नाळ चित्रपट (Naal Movie) चांगली कमाई करत आहे. श्रीनिवास पोकळे, नागराज पोपटराव मंजुळे, देविका दफ्तारदार यांनी केलेले काम चांगलेच नावाजले जात आहे. परंतु या कॉपी मुले चित्रपटाच्या कमाईवर किती फरक पडतोय हे पाहावे लागेल.

अशा Piracy Copy बनवल्याने चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल का? आपणास काय वाटते आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

नाळ । Naal Marathi Movie Trailer…!

Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी !

आपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.