मी माझे मत मांडले, राज ने त्याचे : नाना पाटेकर

0
मी माझे मत मांडले, राज ने त्याचे : नाना पाटेकर

पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरें वादाबद्दल विविध विषयांवर मत मांडलं.

प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.


आज पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर मत मांडलं.
राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यात चोंबडेपणा करू नये असा सल्ला दिला होता. त्यावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे
राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांच्यावर ओढले आसूड, नक्कल करून उडवली खिल्ली
VIDEO CREDIT’S

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.