शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. सर्वजण एकमेकांना शिवजयंती शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या भाषणाचा शिवाजी महाराज यांचा उल्लेख असलेला एक व्हिडिओ टाकत शिवजयंतीला महाराजांना वंदन केले आहे.
I bow to Shivaji Maharaj on his Jayanti. Jai Shivaji! pic.twitter.com/C73OpDHT65
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2018
तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीत ट्विट करत शिवाजी महाराजांना मुजरा केला आहे.
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा! pic.twitter.com/wuzArakrpw
— Office of RG (@OfficeOfRG) February 19, 2018
©PuneriSpeaks
अशा अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवजयंती च्या तोंडावर राजधानी रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला तडे
सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत हे मुख्यमंत्री