जगभरात Online खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांना पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे.
माल वेगळा करणे, पोहचवणे, माहिती केंद्र या विविध विभागात नोकरीची संधी उपलब्ध होत आहेत.
काही HR संस्थांच्या मते जवळपास १.३ लाख लोकांना हंगामी रोजगार मिळेल अशा संधी उपलब्ध होत आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या यात अग्रभागी असून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
नवनवीन आकर्षक ऑफर्स दिल्यानंतर वाढणारे काम हंगामी कर्मचाऱ्यामार्फत पूर्ण केले जाते, त्यासाठी उत्कृष्ट मोबदला सुद्धा दिला जातोय. फ्रेशर्स अभियंत्यांना सुद्धा यात रोजगार मिळत आहे.
आपण पुण्यामध्ये आहात आणि आपणाला Digital Marketing शिकायचय ?
www.sdma.co
या संस्थेशी संपर्क करा…