एक दिवसाची देशभक्ती

0
एक दिवसाची देशभक्ती

एक दिवसाची देशभक्ती

आज येईल सगळ्यांना देशभक्तीचं भरतं

एका दिवसासाठी आणि social media पुरतं
झळकतील तिरंगे profile photo वरती

जागेल देशभक्ती whatsapp message पुरती
व्यक्त होतील निर्धार आपला देश बदलण्याचे

वर्षानुवर्षं न सुटलेले प्रश्न एका दिवसात सोडवण्याचे
एक दिवसाची देशभक्ती फार काही मागत नाही

Internet वर देशभक्त व्हायला फार काही लागत नाही
उद्यापासून आहे नेहमीचच बेफिकीर जगणं

सिग्नल तोडून जाता जाता .. रस्त्यावर थुंकणं
आज देशभक्ती, उद्या practical विचार असणार आहे

मी एकटा बदलून का हा एवढा मोठा देश सुधारणार आहे ?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.