राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला पद्मावत चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजपूत संघटनांच्या विरोधाला बळी जात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शनावर बंदी घालण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणने आहे. त्यामुळे भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाचे शुक्लक्लाष्ठ काही संपताना दिसत नाही. अजुन कोणते राज्य बंदी टाकतेय हे पाहावे लागेल. या तिन्ही राज्यातील संख्या पाहता या चित्रपटाला मोठ्या प्रेक्षकांपासून वंचित व्हावे लागले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा
For More:
स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.
राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास
भारतीय अजित जैन यांची वॉरेन बफेट यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता