आज प्रसिद्ध होणार “पद्मावती” चित्रपटाचा ट्रेलर… #PadmavatiTrailer

0
आज प्रसिद्ध होणार “पद्मावती” चित्रपटाचा ट्रेलर… #PadmavatiTrailer

रणवीर सिंग, दीपिका पादुकोन आणि शाहिद कपूर यांच्या अभिनयाने नटलेला ‘पद्मावती’ चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी १ वाजता प्रदर्शित होणार आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि निर्मिती असलेला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातून बाहेर येऊन किती चालेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

सर्व रसिकांच्या उत्कंठा शिगेला पोहचल्या असून चित्रपटाची वाट सर्वजण पाहत आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.