२५ डिसेंबर ख्रिसमस डे च्या दिवशी कुलभूषण जाधव आणि त्यांची आई व पत्नी यांच्या भेटीवेळी पाकिस्ताने पत्नी आणि आई दोघींचेही मंगळसूत्र, टिकली, आणि बांगड्या काढून कुलभूषण यांच्या समोर विधवेसारखं त्यांना सादर केलं. हे पाकिस्तानचे कृत्य लज्यास्पद आहे.
पाकिस्तान च्या या कृत्याबाबत काल नोटीस पाठवली आहे, अशा सुषमा स्वराज म्हणाल्या. विदेशमंत्री म्हणाले कि परिवारापर्यंत मीडिया ला पोहोचन्याची परवानगी दिली नव्हती.
जाधव यांची प्रकृती ठीक नाही :
कुलभूषण अस्वस्थ आहेत असे त्यांच्या पत्नी आणि आईने त्यांना सांगितले, असे सुषमा स्वराज म्हणल्या. या भेटीवेळी मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे, असेही त्या म्हणाल्या. हा तर देशातील प्रत्तेक आई-बहिणींचा अपमान आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.