“बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं” पार्थ पवार यांचे ट्रोल करणाऱ्यांना उत्तर

0
“बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं” पार्थ पवार यांचे ट्रोल करणाऱ्यांना उत्तर

पार्थ पवार यांनी केलेल्या आपल्या पहिल्या भाषणानंतर त्यांच्यावर अनेक जोक बनवले गेले. त्यांना ट्विटर सारख्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यावर पार्थ पवार यांनी चुप्पी सोडत यावर भाष्य केले आहे.

“बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं” अशे खुसखुशीत उत्तर त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिले आहे.

Parth Pawar Reaction on Speech Troll

Courtesy: IBN Lokmat

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Parth Pawar Biography, Information, Wiki, Education, Age, Family

जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्कूटर ला DSP चा मुलगा ऑडी ने ठोकतो !

आधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.