पिंपरी चिंचवड: आजची कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस

1
पिंपरी चिंचवड: आजची कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस
Share

पिंपरी चिंचवड प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस संपूर्ण माहिती. पिंपरी चिंचवड भागात कोरोना रुग्ण सापडल्यास तो भाग प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात येतोय.

रुग्ण नसलेला भाग Containment Zone मधून वगळून त्या भागातील सुविधा पूर्ववत केल्या जातात. मास्क वापरणे बंधनकारक असून मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड आकारलाजात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सुद्धा बंदी असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याव्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीस 1000 रुपयांचा दंड आहे.

पिंपरी चिंचवड कोरोना केस

PCMC Corona UpdateCorona Cases in PCMC
PCMC Corona Cases Today1104
PCMC Active Corona Cases6415
PCMC Corona Cases Total 66483
Corona Cases Discharged52530
PCMC Corona Death’s1077
Updated on 16th Sep 2020

पिंपरी चिंचवड कोरोना बाधित रुग्ण संख्या PCMC कडून जाहीर करण्यात येते. दुपारी 4 ते दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत ही संख्या मोजली जाते.

पिंपरी चिंचवड प्रतिबंधित क्षेत्र Pimpri Chinchwad Containment Zone

कोरोना रुग्ण सापडलेल्या घराचा परिसर कोरोना कोरोना बाधित भाग म्हणून घोषित करण्यात येतो.

Pimpri Chinchwad Containment Zone

पिंपरी चिंचवड लॉकडाउन सुधारित नियम

Pimpri Chinchwad Lockdown Guidelines

पिंपरी चिंचवड वॉर्डनिहाय कोरोना केस प्रकरण

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.