पिंपरी चिंचवड पोलीस हेल्पलाईन – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदी दरम्यान अनेकांना त्रास होत आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्यातील अनेकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी वाहतुकीबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी अथवा माहिती मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एक हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
9529691966 हा क्रमांक पिंपरी चिंचवड पोलीस हेल्पपलाईन असून अत्यावश्यक सेवा वाहतूक करणाऱ्यांसाठी पोलिसांनी तयार केला आहे. यावर आपण संपर्क करून अत्यावश्यक सेवेची वाहतूक करताना अडचण आल्यास मदतीसाठी संपर्क करू शकणार आहे.
ज्या अत्यावश्यक सेवा संचारबंदी मधून वगळण्यात आलेल्या आहेत ते या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
- रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi
- सुनील शेट्टीचे खंडाळा मधील आलिशान फार्म हाऊस
- Best Pawna Lake Camping For Couples: Top 3 Pawna Camping
- IT क्षेत्रात मंदी येणार?रुपया पडल्याने मंदीचे सावट येणार?