पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर नाविण्यपूर्ण कोरोनावर उपाय सुचवण्याचे आवाहन केलं आहे. केंद्र सरकारकडून COVID – 19 Solution Challenge स्पर्धा घेण्यात येत आहे. COVID – 19 Solution Challenge स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्पर्धा जिंकणाऱ्यांना १ लाख रुपयांचं बक्षिस मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
कोरोनावर उपाय सुचवण्यास सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर च्या माध्यमातून या स्पर्धेची घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत पेजवर ही स्पर्धा होत आहे.
Harnessing innovation for a healthier planet.
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2020
A lot of people have been sharing technology-driven solutions for COVID-19.
I would urge them to share them on @mygovindia. These efforts can help many. #IndiaFightsCorona https://t.co/qw79Kjtkv2
कोरोना रुग्णांची रोजची वाढती संख्या लक्षात घेता मोदींनी यावर नवीन उपाययोजना सुचवण्याचं आवाहन केले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद