पंतप्रधान नरेंद्र मोदी Man vs Wild मधून करणार बिअर ग्रील्स सोबत जंगलसवारी

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी Man vs Wild मधून करणार बिअर ग्रील्स सोबत जंगलसवारी

Man vs Wild हा कार्यक्रम भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहीतच असेल. यात बिअर ग्रील्स नावाचा निवृत्त अमेरिकन सैनिक जंगलात राहण्यासंदर्भात कल्पना देत असतो. हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. यात अनेक सेलेब्रिटी बरोबरच राजकारणी लोकही सहभागी होत असतात. नुकतेच अमेरिकेचे मागच्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा यात सहभागी झाले होते.

Narendra Modi

आता नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने अनेक भारतीय हा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभाग असलेला हा कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. हा भाग संपूर्ण जगभर प्रदर्शित होणार आहे.

बिअर ग्रील्स ने MAN VS WILD यासंदर्भात ट्विट केले आहे

आता या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या धैर्यशील कृती करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. हा कार्यक्रम जंगलात अडकल्यावर कसे जगावे आणि त्यातून मार्ग काढत कसे बाहेर पडावे हे शिकवतो.
आपण हा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहात का?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

What is Bottle Cap Challenge?

ABHIJIT BICHUKALE INFORMATION, WIKIPEDIA, BIOGRAPHY, AGE, WIFE, EDUCATION, CONTROVERSY, FAMILY, FAMILY

JCB Memes: Why JCB Memes Gone Viral2019

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.