मोडलेल्या धनुष्यामुळे मोदींनी बाण हाताने फेकला?

6
मोडलेल्या धनुष्यामुळे मोदींनी बाण हाताने फेकला?

एखाद्या अडचणीच्या परिस्थितीत डोके चालवून बाहेर येणे ही सुद्धा एक कला आहे. असेच दसऱ्याच्या कार्यक्रमात रावणावर धनुष्य चालवताना धनुष्य तुटला आणि त्यामुळे बाण मारला जाणे अशक्य झाले. पण परिस्थितीवर मात करत मोदी यांनी हातातील बाण फेकून मारून रावण दहणाला प्रारंभ केला.

 

 

VC: Source NDTV India

  1. This is really interesting, You’re a very skilled blogger. I have joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I have shared your web site in my social networks! gdceddkdkbekeega

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.