८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश ?

0
८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश ?

Porn Sites Blocked: केंद्र सरकारने इंटरनेट सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांना पॉर्नसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तराखंड हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने ही कारवाई केली आहे.

उत्तराखंड हायकोर्टाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पोन्रोग्राफीच्या ८५७ वेबसाईट ब्लॉक करण्याबाबत काय झाले अशी विचारणा केली होती. यावर उत्तर देताना ८५७ वेबसाईट पैकी ३० पोर्टल्सवर कुठल्याही स्वरुपाचा पॉर्नोग्राफीक मजकूर नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पॉर्नोग्राफीक मजकूर असलेल्या ८२७ वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश टेलिकॉम विभागाला दिले आहेत. त्यानुसार इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनी पॉर्न साईट्स बंद केलेल्या आहेत.

उत्तराखंड हायकोर्टाने २७ सप्टेंबर २०१८ रोजी यासंदर्भातील आदेश दिलेले होते. या आदेशांची प्रत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला ८ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली त्यानुसार मंत्रालयाने टेलिकॉम विभागाला याबाबत आदेश दिले आहेत.

How to access Porn Sites on Mobile?

UC Browser वापरून तुम्ही या पॉर्न साईट्स उघडू शकता. सोशल मीडियावर यावर मिम्स सुद्धा बनवले जात आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Hruta Durgule Wiki: Hruta Durgule Biography, Hruta Durgule Instagram, Hruta Durgule in Phulpakharu, Hruta Durgule Husband

पुणे कालवा दुर्घटना : धाडसी महिला कॉन्स्टेबल कोण?

25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.