PUBG Tournament: गेम खेळा आणि ३५ लाख जिंका

0
PUBG Tournament: गेम खेळा आणि ३५ लाख जिंका

PUBG Tournament

PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) सध्या जगातील सर्वात लोकप्रिय गेम आहे आणि इंटरनेटवर खेळाडू या गेमबद्दल अजूनही खूप उत्साही दिसून येतात. आपण खेळ खेळून पैसे कमावू शकत नाही असे आपल्याला वाटत असल्यास, PUBG ने संपूर्ण भारत आणि इतर देशांमध्ये सिंगापूर, फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, चीन आणि न्यूझीलंड  या देशात स्वतःची स्पर्धा जाहीर केली आहे.

HP आणि PUBG यांनी भागीदारीसह Amateur and Influencer pool या दोन श्रेणींमध्ये हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. ज्यात 50,000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 35 लाख) च्या संयुक्त रोख पुरस्काराचा समावेश आहे. लक्षात घ्या की हि स्पर्धा केवळ PUBG च्या PC आवृत्तीसाठी आहे.

PUBG Tournament Registration links below:

New Zealand 14th to 16th Sept Registration Link
Malaysia 15th to 16th Sept Registration Link
China 22nd to 23rd Sept Registration Link
Singapore 22nd to 23rd Sept Registration Link
Japan 29th to 30th Sept Registration Link
Australia 6th to 7th Oct Registration Link
South Korea 6th to 7th Oct Registration Link
India 6th to 7th Oct Registration Link
Philippines 13th to 14th Oct Registration Link
Indonesia 13th to 14th Oct Registration Link
Thailand 20th to 21st Oct Registration Link

प्रत्येक देशाच्या 4 खेळाडूंच्या 80 टीम्स  स्पर्धेसाठी पात्र होतील. यानंतर, प्रत्येक देशातील 2 PUBG च्या प्रत्येकी 4 खेळाडूंची संघाला ग्रँड फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा, फाइनल 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत बँकॉकमध्ये Commart येथे खेळवळा  जाईल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

वाहतुकीचे नियम तोडताय, मग आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही, पुणे पोलिसांची नवीन मोहीम

नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.