येथे क्लिक करून करू शकता तिकीट बुक
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे राष्ट्रीय विमानतळ उड्डाण बंद केले होते. पुण्यातील प्रवाशांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. पुण्यात एकच राष्ट्रीय विमानतळ आहे ते पण स्वताचे नाही. सैन्य दलाकडून भाडे तत्वावर चालू असणारे हे विमानतळ चालू आहे.
परदेशात जाण्यासाठी पुण्यातील नागरिकांना पहिले मुंबईला जावे लागते. पुणे औद्योगिक नगरी असताना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
उद्या ३० ऑक्टोबर पासून पुण्यातील विमानतळावरून विमानाची उड्डाणे सुरु होत आहेत.
तिकीट बुक करण्यासाठी गुगलवर पुणे विमानतळ पर्याय निवडून तिकीट दर पाहू शकता