पुण्यात चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला बक्षीस

0
पुण्यात चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला बक्षीस
Share

पुण्यातील बस स्टॉप चोरीला गेल्याचा फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेस समोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा या फ्लेक्स मध्ये करण्यात आला आहे. फ्लेक्स नुसार बस स्टॉप शोधणाऱ्याला तर चक्क पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे.

राष्ट्रवादीचे मा. नगरसेवक प्रशांत म्हस्के यांच्याकडून ही बॅनर बाजी करण्यात आली आहे. यावरून नेटकर्यांच्यात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पुणे तिथे काय उणे..अशा प्रतिक्रिया या फ्लेक्स वरून येत आहेत.

शिवडे आय एम सॉरी, आणि सविता भाभी च्या पोस्टर प्रसिद्धी नंतर हे फ्लेक्स सुद्धा व्हायरल होत आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.