Pune Corona: पुणे रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्या वर, भारतात अग्रस्थानी

0
Pune Corona: पुणे रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्या वर, भारतात अग्रस्थानी
Share

Pune Corona: कोविड-19 च्या घटनांमध्ये रोज पॉसिटीव्ह संख्या कमी सापडत असून पुणे रिकव्हरी रेट वाढत असून कोविड केस कमी होत आहेत. पुणे एकूण सक्रिय रुग्ण 5834 जणांवर उपचार सुरू आहेत.

पुणे कोरोना अपडेट : बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

◆ उपचार सुरु : 5834
◆ नवे रुग्ण : 288 (1,60,374)
◆ डिस्चार्ज : 441 (1,50,360)
◆ चाचण्या : 3035 (7,28,778)
◆ मृत्यू : 17 (4180)

पुणे रिकव्हरी रेट

पुणे रिकव्हरी रेट 93.76% वर पोहचला आहे. सक्रिय रुग्ण संख्या कमी होत असून सक्रिय रुग्ण 3.64 टक्के आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त संख्या झालेल्या पुण्याचा रिकव्हरी रेट सुद्धा आता देशात अग्रस्थानी आहे. सर्वाधिक बरे झालेल्या कोरोना रुग्णसंख्या मध्ये भारतात अग्रस्थानी आहे.

आज ३ हजार ०३५ टेस्ट !

पुणे शहरात आज ३ हजार ०३५ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ७ लाख २८ हजार ७७८ इतकी झाली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांनी अजून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.