Pune Division Bed Availability Dashboard: कोरोना उपचार उपलब्ध बेड ची माहिती

0
Pune Division Bed Availability Dashboard: कोरोना उपचार उपलब्ध बेड ची माहिती
Spread the love

Pune Division Bed Availability Dashboard: पुणे विभागातील उपलब्ध खाटांची माहिती, कोविड केअर सेंटर, हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.
पुणे विभागातील म्हणजेच पुुणे शहर, पुुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील उपलब्ध बेड माहिती सर्वांना एक क्लिकवर उपलब्ध आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढ होत असल्याने रुग्णालयातील बेडची कमतरता भासत असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे लोकांना सोयीस्कर व्हावे यासाठी Pune Division Bed Availability Dashboard तयार करण्यात आला आहे.

Pune Division Bed Availability Dashboard, Bed availability in Pune

कोरोना उपचार सुरू असलेल्या पलब्ध रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत हे संपूर्ण माहितीसह उपलब्ध आहे. यामुळे लागण झालेल्या रुग्णाला कोणत्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यास जाऊ शकतो हे स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. याशिवाय खाजगी आणि सरकारी रुग्णालय यामध्ये कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात आणि कोठे शुल्क आकारले जाते यासह संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

उपलब्ध बेड मध्ये बेड ऑक्सिजन सह, ऑक्सिजन विना, ICU बेड विना व्हेंटिलेटर, ICU बेड व्हेंटिलेटर सह असे वर्गीकरण केले असून उपलब्ध जागा आणि एकूण बेड संख्या अशी माहिती देण्यात आली आहे.

Pune Division Bed Availability Dashboard | Bed Availability in Pune

https://divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr

पिंपरी-चिंचवड मोफत कोरोना उपचार रुग्णालये

 • यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCM)
 • ईसआयसी हॉस्पिटल
 • नवीन भोसरी हॉस्पिटल
 • बालेवाडी क्रीडा संकुल कोविड केअर सेंटर
 • मोशीतील हॉस्टेल
 • ‘पीसीसीओई’ हॉस्टेल निगडी
 • Social Justice Department Boys Hostel
 • सिम्बॉयसिस इन्फोटेक कॅम्पस हिंजवडी

पिंपरी-चिंचवड शुल्कसह कोरोना उपचार रुग्णालये

 • आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल,
 • लोकमान्य हॉस्पिटल निगडी
 • लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड
 • संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल
 • आयुर्वेद आणि स्टर्लिंग हॉस्पिटल
 • डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल
 • निरामय हॉस्पिटल

पिंपरीचिंचवड मध्ये एकूण 15 कोरोना उपचार केंद्र असून यातील 8 मोफत तर राहिलेले 7 हॉस्पिटल हे शुल्क घेऊन उपचार करत आहेत.

या मिळालेल्या माहितीमुळे रुग्णांना बेड उपलब्धता माहिती मिळणे सोप्पे होणार आहे. ज्याला मोफत उपचार घ्यायचे आहेत ते या माहितीनुसार हॉस्पिटल मध्ये दाखल होऊ शकतात.

Pune Division Bed Availability Dashboard, Bed Availability in Pune, Bed Availability in Pimpri Chinchwad, Bed Availability in Satara

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.