पुणे पालिकेत नोकरी ची संधी, चौथी पास आवश्यक

0
पुणे पालिकेत नोकरी ची संधी, चौथी पास आवश्यक
Share

पुणे महानगरपालिका नोकरी संधी देत असून चौथी पास उमेदवारांना पालिकेच्या नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. Pune Municipal Jobs 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२१ आहे.

पुणे पालिकेत नोकरी ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  सफाईसेवक पदासाठी भरती होत असून कमीत कमी चौथी पास असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. अर्ज ऑफलाईन करू शकणार आहेत. एकूण २५ पदांसाठी ही भरती असून १२ जुलै २०२१ पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

पुणे पालिकेत नोकरी निवड कशी होणार आहे?

या पदासाठी एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. ही नेमणूक ११ महिन्यांसाठी आहे. अर्ज केल्यानंतर पात्रतेनुसार मुलाखती घेतल्या जाणार आहेत. निवडीचे सर्व अधिकार पालिका आयुक्त यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

मासिक मानधन: १७२०५ रुपये

अर्ज कसा कराल?

खालील पत्त्यावर आपला पाठवा अर्ज १० ते २ या वेळेत सादर करू शकता

कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -05

जाहिरात डाउनलोड करा

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.