तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी connectrajthackeray@gmail.com या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा, तुमचं नाव, पत्ता,पोलिस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये पाठवा…