राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांच्यावर ओढले आसूड, नक्कल करून उडवली खिल्ली?

1
राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांच्यावर ओढले आसूड, नक्कल करून उडवली खिल्ली?

राज ठाकरेंनी केली नाना पाटेकर यांची नक्कल

काल पदाधिकारी बैठक मध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामध्ये मराठी सिनेस्टार नाना पाटेकर याचा चांगलाच समाचार घेतला. नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दिला होता, त्याहून खास म्हणजे संजय निरुपम यांनी नानांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे भडकलेल्या राज ठाकरे यांनी नानांचा खरपूस समाचार घेत त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिले.

त्याचा हा विडिओ

तुम्ही कोणाच्या मताशी सहमत आहात आम्हाला नक्की कळवा..
नाना पाटेकर यांच्या विडिओ

Credits: AbpMajha

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.