अमित ठाकरे यांचा उद्या सोमवारी साखरपुडा होतोय. अमित हा राज ठाकरे यांचा मुलगा असून फॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा होतोय. अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचा ११ डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस आणि याच दिवशी अमितचा साखरपुडा होतोय. मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात होणार आहे.अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय.एकूणच राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल जनतेला नेहमीच उत्सुकता आहे. शिवाय अमित नुकताच मोठ्या आजारातून बरा झालाय, त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनाच आनंद झालाय.
दिवंगत नेते आर.आर.आबापाटील यांची कन्या स्मीता पाटील यांचा साखरपुडा पार पडल्याला 24 तास होत नाहीत तोवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांचे लग्न ठरल्याची सुखद बातमीही आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्या साध्या पध्दतीने फॅशन डिझायनर मिताली बारूडे यांच्याशी साखरपुडा होणार आहे. मिताली या अमित ठाकरे यांच्या बालमैत्रीण आहेत.
अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आता लवकरच साखरपुडा होऊन ते विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांची खूप जुनी मैत्री असून मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. अमित ठाकरे हे सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे उद्या अमित यांच्या साखरपुड्याला कोणकोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मिताली ही मुलगी आहे. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले आहे. योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा होतोय. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे.शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करतात. या दोघींनी मिळून जुडवा टू या चित्रपटासाठी काम केलंय.
अमित यांचा विवाह मिताली बोरूडे हिच्याशी होणार आहे. ठाकरे आणि बोरूडे फॅमिलीने या लग्नासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. मिताली ही अमित याची मैत्रिण आहे. हे दोघेही ऐकमेकांना ओळखत आहेत.अमित यांचा साखरपुडा उद्या (सोमवारी) होणार असल्याचे समजते.
Congratulations Amit Thakarey ??