राम कदम आक्षेपार्ह विधान: ABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांची केली खरडपट्टी

0
राम कदम आक्षेपार्ह विधान: ABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांची केली खरडपट्टी

ABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांना काल दहीहंडी दरम्यान ‘मुलीला पळवून आणू’ या केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून चांगलेच धारेवर धरले.

ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांचा माफीनामा मागितला, तरीही आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला असा सूर आवळत राम कदम यांनी माफी मागण्यास नकार दिला. जर कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे राम कदम म्हणाले परंतु ज्ञानदा कदम या माफीनाम्यावर असून राहिल्याने राम कदम यांनी फोन ठेवला.

राम कदम आक्षेपार्ह विधान संपूर्ण व्हिडिओ

राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी तर राम कदम यांना रावण कदम म्हणले पाहिजे असे म्हणाले.
राम कदम यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे का? आपल्या काय वाटते?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

No Horn Day: पुणे शहर 12 सप्टेंबरला साजरा करणार No Horn Day

वाहतुकीचे नियम तोडताय, मग आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही, पुणे पोलिसांची नवीन मोहीम

नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.