अभिनेता रणबीर कपूर यावर्षी २८ सप्टेबर रोजी ३५ वर्षाचा होत आहे. त्याने त्याच्या पाली हिल अपार्टमेंट मध्ये वाढदिवस साजरा केला. मागील वर्षी कामामध्ये गेलेला बर्थडे सोडून यावर्षी हटके कार्यक्रम करण्यात आला.
मागील वर्षी अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’ सिनेमाच्या सेटवर सर्व जवळच्या हितचिंतकांच्या उपस्थितीत त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
A very happy birthday to the man who inspires us to always accept what challenges life gives & move forward!❤️ Happy Birthday Ranbir! ??? pic.twitter.com/pcXTlxR3M4
— Ranbir Kapoor Daily (@RanbirDaily) September 27, 2017
हजेरी लावलेले चेहरे:
आलिया भट
आमीर खान त्याच्या पत्नीसोबत
इम्रान खान सुद्धा त्याच्या पत्नीसोबत आला होता.
शाहरुख खान त्याच्या पत्नीसोबत…
अर्जुन कपूर , मुबारका फिल्म मध्ये शेवटचा…
अनुराग बासू , राजकुमार हिरानी, इम्तियाज आली ..
आदित्य रॉय कपूर , राणा दग्गुबती ..
सिधार्त मल्होत्रा , विकी कौशल …