संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि निर्मित ‘पद्मावती’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येत असुन चित्रपटाचे पोस्टर्स प्रसिद्ध झाले आहेत. आज रणवीर सिंग याने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिलजी या व्यक्तिरेखाचे पोस्टर्स प्रसिद्ध केले. तो एका नव्या रुपात सर्वांना पाहायला मिळतोय.
SULTAN ALAUDDIN KHILJI #Khilji pic.twitter.com/DNtht5bHcQ
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 2, 2017
SULTAN ALAUDDIN KHILJI #Khilji pic.twitter.com/Ls2IznAq1c
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 2, 2017
‘पद्मावती’ चित्रपटाचे दीपिका पादुकोन आणि शाहिद कपूर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखाचे पोस्टर्स सुद्धा आधीच प्रसिद्ध झालेले आहेत.
दीपिका पादुकोन हिने ‘राणी पद्मावती’ चा रोल केला असून तिचा लुक:
रानीपद्मावती #Padmavati @FilmPadmavati pic.twitter.com/6bHuybNpbN
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 23, 2017
#Padmavati @FilmPadmavati pic.twitter.com/FWvsVoqHJQ
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 21, 2017
शाहिद कपूरने ‘महारावल रतन सिंग’ यांची रूपरेखा साकारली असून त्याचा पहिला लुक
Presenting….@ShahidKapoor….as #MaharawalRatanSingh ⚔ pic.twitter.com/L0z83gPpem
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 25, 2017
. @ShahidKapoor as #MaharawalRatanSingh ⚔ pic.twitter.com/FyztjPlw8q
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 25, 2017
‘पद्मावती’ चित्रपटवरून आधीच खूप वादविवाद असताना हा चित्रपट वादातून बाहेर येत किती कमाई करेल हे बघणार औत्सुक्याचे ठरेल.