रणवीर सिंगला त्यांच्या चित्रपटातील चरित्राच्या खोलवर जाऊन भूमिका करण्यासाठी ओळखला जातो, मग ती कोणतीही भूमिका असो, बँड बाजा बारात पासून, ठराविक दिल्ली बॉय, बाजीराव मस्तानीतील धाडसी बाजीराव यांच्या भूमिका करून रणवीरने लांबचा मार्ग निवडला. सध्या तो संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ करत आहे.
चित्रपटात, करिष्माई अभिनेता सुल्तान अलाउद्दीन खिलजीची भूमिका बजावत आहे, ज्याने चित्तौरच्या राणी, पद्मावतीवर आपले डोळे ठेवले होते.
SULTAN ALAUDDIN KHILJI #Khilji pic.twitter.com/Ls2IznAq1c
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 2, 2017
रणवीर आपल्या कलेत किती प्रतिभावान आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे आणि आपण ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये हे सर्व पाहिले आहे. तो अलाउद्दीन या भूमिकेत एवढा गुंगला आहे की त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मनोचिकित्सकाची गरज घ्यावी लागत आहे. अलाउद्दीन खिलजी च्या रूपाने पद्मावती चित्रित केल्याचा परिणाम रणवीरच्या वागण्यात होत असून. त्याचा लोकांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि वर्तणुकीवर परिणाम झाला आहे. म्हणूनच त्याला त्याच्या मित्रांनी सल्ला दिला की, खिलजी पुढे उदयास येत आहे. त्यांनी खिलजींच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी मनोचिकित्सकाकडे जावे लागत आहे, असे डीएनएने एका स्त्रोताच्या हवाल्याने म्हटले आहे.
SULTAN ALAUDDIN KHILJI #Khilji pic.twitter.com/DNtht5bHcQ
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 2, 2017
त्यांच्या प्रवक्त्यांनी असे म्हटले होते:
“एकदा रणवीर सिंगने खिलजीचा पोशाख चढवला आणि सेटवर जाण्यासाठी सज्ज झाला, की लोक त्यांच्यापासून लांबच राहतात आणि गरज पडल्याशिवाय जवळ जात नाहीत कारण त्याच्या चेहऱ्यावर खिलजीच्या रूपरेखा उजळलेल्या असतात आणि तो पूर्णपणे त्याच्या चारित्र्यात समेटलेला असतो.
रानीपद्मावती #Padmavati @FilmPadmavati pic.twitter.com/6bHuybNpbN
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 23, 2017
Presenting….@ShahidKapoor….as #MaharawalRatanSingh ⚔ pic.twitter.com/L0z83gPpem
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 25, 2017
दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर हेदेखील या चित्रपटात भूमिका साकारत असून 1 डिसेंबर रोजी ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Source