का साजरा करतात राष्ट्रीय बालिका दिवस..
२४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी इंदिरा गांधींना स्त्री शक्तीचे रूप म्हणून त्यांची आठवण केली जाते. याच दिवशी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानच्या असणाऱ्या खुर्चीवर बसल्या होत्या. म्हणून हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला.
आत्ताच्या बालिका प्रत्तेक क्षेत्रामध्ये आपली यशाची पावले टाकत पुढे जात आहेत. मग शिक्षण, कला, क्रीडा, राजकारण, उद्योजक आणि आता देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही आपले पाऊल टाकत सर्व क्षेत्रात भक्कम कार्य करताना दिसत आहेत. ही सद्य स्थिती आहे.
आदर्श :
आज समाजामध्ये मुली पुढे जात असताना अनेक समस्यांना बळी पडताना दिसतात. मुली पुढे जाण्यास या समस्या येत आहेत. या समस्या शिक्षित समाजात होताना सुद्धा दिसत आहे. शिक्षित असणाऱ्या समाजात फक्त काही विपरीत विचाराने मुलींना जन्म दिला जात नाही. स्त्री भृण हत्या होत असतात. तसे नाही झाले जन्म झाल्यानंतर बेवारस सोडलं जाते हा खरा आरसा आहे.
मुली पुढे जात असताना अनेक समस्या जश्या की मुलगा-मुलगी भेदभाव केला जातो. दिवसेंदिवस मुलींच्या संख्येमध्ये घट होत असताना त्यांच्या संख्येमध्ये वृद्धीसाठी पूर्ण देशभर बालिका दिवस साजरा केला जात असतो.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
More :
राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष
अनाथांची माई सिंधुताई सपकाळ …
‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर
नराधमांना सहा महिन्यात फासावर लटकावले पाहिजे…
सातारची कन्या पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार…
शुभांगी स्वरूप बनल्या नौदलाच्या पहिल्या पायलट
डॉ. रुखमाबाई राऊत यांना गुगलचा सॅल्यूट
हरियाणात पुन्हा एका निर्भयाचा बळी…
हेच खरे पालकत्व आहे !!!!