त्या व्हिडिओत पडलेली रिंकू राजगुरू नव्हेच..

0
त्या व्हिडिओत पडलेली रिंकू राजगुरू नव्हेच..

सध्या नेटवर रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शूटिंग करत असताना पडली असल्याचा विडिओ सर्वत्र वायरल होत आहे.

मात्र रिंकू राजगुरू हिच्या वडिलांनी ती रिंकू नसल्याचे म्हणले आहे. हा विडिओ दुसऱ्या कोणत्या तरी अभिनेत्रीचा असून हा निव्वळ अफवांतून पसरलेला विडिओ असल्याचे ते म्हणाले.

नेटिझन्स नी लगेच त्यावर जोक्स बनवायला सुरुवात केली नसेल तर विशेष…


बाकी काहीही असुद्या, सगळे यावर हसले हे खरे???
News Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.