विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
त्यात रोहित शर्मा मागे राहील कसा, रोहित शर्मा ने सुद्धा विराट कोहली ला शुभेच्छांचे ट्विट केले. त्यात त्याने विराट-अनुष्का ला एक सल्ला दिला बघा तो काय?
Congratulations you two! @imVkohli , I’ll share the husband handbook with you. @AnushkaSharma , keep the surname ?
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2017
त्यात रोहितने विराट ला लग्नानंतर नवऱ्याने कसे वागावे यावरचे पुस्तक देईन असे म्हणले आणि अनुष्का ला शर्मा आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला.
त्यावर विराट कोहली ने उत्तर देत एका बॉल मध्ये दोन षटकार लावले आहेत.
Haha thanks Rohit, and please do share the Double Hundred Handbook as well. ?
— Virat Kohli (@imVkohli) December 19, 2017
विराट कोहलीने रोहितला शुभेच्छाबद्दल धन्यवाद देत द्विशतक कसे करावे याबद्दलचे पुस्तक सुद्धा द्यावे अशी विनंतीवजा मजा करत ट्विट केले आहे.