Sachin Pilgaonkar Troll: सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा नवीन गाण्यावरुन ट्रोल

0
Sachin Pilgaonkar Troll: सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा नवीन गाण्यावरुन ट्रोल

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. सचिन पिळगांवकरनी “दिमाग मी भूसा” हे गाणेपुन्हा एकदा ट्रोलर्स च्या निशाण्यावर आले आहे.

Sachin Pilgaonkar Troll: थोड्या दिवसांपूर्वी त्यांनी गायलेले ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यावरुनही ते चांगलेच ट्रोल झाले होते. त्यात त्यांनी गाण्यात नृत्य  केले होत. या गाण्यावरुन नेटीझन्सनी चांगलेच ट्रोल केले होते. सचिन पिळगांवकर यासारख्या अभिनेत्याने अशापद्धतीचे गाणे म्हणणे आणि नृत्य करणे शोभते का असे अनेकांनी विचारले होते. त्यांना या नवीन गाण्यावर सुद्धा  त्याच पद्धतीने ट्रोल करण्यात येत आहे.

या गाण्यातील शब्द अतिशय सुमार दर्जाचे आणि बेसूर असून ते पिळगांवकर यांच्यासारख्या अभिनेत्याला शोभत नाही असे अनेकांनी म्हणले आहे. हे गाणे शेमारु कंपनीचे असून रफीक राजा आणि झाहूर अलम यांनी संगीत दिले आहे. Shemaroo Bollygoogly यांनी हे गाणे नुकतेच डिलीट केले असून नक्की काय घडले हे पाहावे लागेल.

आता या गाण्यावरून सचिन पिळगांवकर किती ट्रोल होतायत हे पाहावे लागेल….

Sachin Pilgaonkar Troll Comments

तुम्ही आम्हाला आपण तयार केलेले मिम ट्विटर वर पाठवू शकता.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती?

मी कार्यकर्ता: साहेबांचा कार्यकर्ता

दोन गुरू: भूक आणि अपमान Nana Patekar History नाना पाटेकर यांनी लिहिलेला त्यांच्या पुर्वायुष्यातील भावस्पर्शी अनुभव

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.