संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा | LIVE

0
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा | LIVE

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा LIVE पहा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी विसावा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी माहिती सर्वकाही एकाच ठिकाणी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा LIVE

माऊलींची नित्यआरती । आजोळघर । आळंदी

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 16, 2020

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜೂನ್ 12, 2020

देवाची आळंदी येथून माऊलींचे प्रस्थान 13 जून रोजी झाले असून पालखी आळंदी मधील देवळातच ठेवणार आहेत. आषाढी एकादशी च्या आधी पालखी थेट पंढरपूर येथे घेऊन जाणार आहेत. भाविकांनी आळंदी मध्ये न येण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहेत.

आळंदी मध्ये आल्यास विलगिकरण मध्ये रवानगी होणार : पोलीस

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2020 सर्व घडामोडी आपण येथे पाहू शकता. आम्ही आपल्यासाठी थेट माऊलींची पालखी LIVE दर्शन घेऊन आलो आहोत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.