सातारा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांची बदली, हे होणार नवे पोलीस अधिक्षक…

0
सातारा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांची बदली, हे होणार नवे पोलीस अधिक्षक…
Share

सातारा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते (SP Tejashwini Satpute) यांची सातारा विभागातून बदली झालेली आहे. आता त्या सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षकपद सांभाळणार आहेत.

साताऱ्याचे नवे पोलीस अधिक्षक

अजयकुमार बन्सल हे सातार्‍याचे नवे पोलीस अधीक्षक होणार आहेत. गृहविभाग उपसचिव कैलास गायकवाड यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत.

तेजस्विनी सातपुते यांची पुण्याहून दीड वर्षांपूर्वी सातारा पोलिस दलाच्या अधीक्षकपदी बदली झाली होती. सातारा पोलिस दलाचा नावलौकिक त्यांनी वाढवला होता.

सातारा पोलिस दलाची सूत्रे स्वीकारणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी होत्या. मीरा बोरवणकर याआधी पोलीस अधिकारी राहिल्या होत्या.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.