शाहरुख खानने दीपिका चे डोळे पुसले , पहा नक्की काय झाले ते…

0
शाहरुख खानने दीपिका चे डोळे पुसले , पहा नक्की काय झाले ते…

शाहरुख खान बॉलीवूड मध्ये स्त्रियांचा मान कसा ठेवायचा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. कारण प्रत्येक ठिकाणी एका वेगळ्याच अंदाज मध्ये तो महिला कलीग सोबत व्यवहार करतो. ज्यामुळे शारुख च्या महिला चाहत्या मोठ्या प्रमाणात आहेत. बरेच हिरो अनेकदा महिलांचा अनादर करताना चे प्रसंग आपण पहिलेच आहेत पण शाहरुख खान चा “Baatein with Baadshah” या कार्यक्रमात काय झाले ते पाहण्याजोगे होते.

पद्मावती फेम दीपिका पदुकोन ज्यावेळी Baatein with Baadshah या शो मध्ये आली त्यावेळी शाहरुख दीपिकाला पत्र वाचवून दाखवत होता व दीपिकाला ते कोणी लिहिलं आहे ते ओळखायचे होते.

चेष्टा मस्करी मध्ये चाललेल्या शो मध्ये एक असे पत्र आले जिथे दीपिका ला तिचे आसू अनावर झाले नाहीत, व ती  चक्क रडू लागली. ते पत्र होते तिच्या आईचे ;

Deepika Padukone get semotional

त्याचवेळी शाहरुख खान ने पुढे जाऊन दीपिका ला शांत केले.

पहा व्हिडिओ :

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.