शिव भोजन थाळी पुण्यात कुठे मिळेल? Shiv Bhojan Thali in Pune

0
शिव भोजन थाळी पुण्यात कुठे मिळेल? Shiv Bhojan Thali in Pune
Share

शिवभोजन थाळी पुणे मध्ये कोठे मिळेल असा प्रश्न आपणांस पडला असेल तर हा लेख आपल्यासाठी आहे. Shiv bhojan Thali in Pune and PCMC

Shiv Bhojan Thali Pune List

Shiv Bhojan Thali Pune List

 1. पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा,
 2. कौटुंबिक न्यायालय,
 3. कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह,
 4. स्वारगेट एसटी स्थानक,
 5. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११,
 6. महात्मा फुले मंडई,
 7. हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय

Shiv Bhojan Thali PCMC List पिंपरी चिंचवडमध्ये कुठे मिळणार?

 1. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपहारगृह,
 2. यशवंतराव चव्हाण रुग्णालय,
 3. वल्लभनगर बसस्थानक,
 4. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण .

आधी शिव भोजन थाळी १० रुपयांना होती. मार्च २०२० लॉकडाउन मध्ये शिव भोजन थाळी ५ रुपयांना करण्यात आली होती. आता शिव भोजन थाळी मोफत दिली जात आहे. या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत.

Shiv Bhojan Thali Menu शिव भोजन थाळी मध्ये काय काय येते?

दोन चपात्या, भाजी, वरण, भात असे पदार्थ शिव भोजन थाळी मध्ये दिले जातात.

यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर जेवण दिले जाते. त्यामुळे गरजू आणि गरीब लोकांना याचा फायदा होण्यासाठी लॉकडाउन काळात ही उपहारगृह सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Lockdown Memes: मुख्यमंत्र्यांचा लॉकडाउन घोषणेनंतर मिम्स चा पाऊस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.