इतिहासाची जाण असणाऱ्यांनी ट्विटर/फेसबुक वर साजरा केला #शिवप्रतापदिन

0
इतिहासाची जाण असणाऱ्यांनी ट्विटर/फेसबुक वर साजरा केला #शिवप्रतापदिन

कोणीतरी म्हणुन गेलंय की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपले भविष्य कधीच उज्वल करू शकत नाही.

चॉकलेट डे, व्हॅलेन्टाईन डे साजरा करणाऱ्या या तरुण पिढीत ऐतिहासिक दिवस साजरा करण्याचे भान मात्र हरपून चालल्याचे दिसत आहे.

१० नोव्हेंबर १६५९

आजचा शिवप्रताप दिवस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाही सरदार अफजलखान याचा कोथळा बाहेर काढलेला सुवर्ण दिवस. याच दिवशी त्या सैतानाच्या शिवाजी महाराजांनी मुसक्या आवळल्या आणि स्वराज्याला त्याच्या छळापासून मुक्त केले.

ट्विटर आणि फेसबुक वर मात्र ठराविक लोकांनी शिवप्रताप दिन साजरा केला…. त्यातील काही निवडक ट्विट्स…

 

फेसबुक वरील काही पोस्ट्स

आपली #शिवप्रतापदिन ची पोस्ट आम्हाला नक्की share करा @PuneriSpeaks वर…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.