अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच तिने तिच्या ऑफिसीयल ट्विटर अकौंट वरून Director Jury चे आभार मानले.
माझ्या “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला गौरवल्याबद्दल #NIFF चे director व jury चे शतश: आभार
Receiving my trophy with #Gratitude ?? #PoshterGirl pic.twitter.com/aUJqasshfM
— Sonalee (@meSonalee) July 27, 2017
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुळची पिंपरी चिंचवड मधील आहे. त्यामुळे पुणेकरांना कायम तिचा अभिमान वाटतो .